Categories
Articles

मी कोण आहे?

माझा जन्म झाला आणि माझ्या आईवडिलांनी माझे नाव हेमंत ठेवले. मला याचं नावाने सर्वजण ओळखतात. मी माझी ओळख माझे नाव हेमंत म्हणूनच सर्वाना करून देतो. जर माझ्या आईवडिलांनी माझे नाव दुसरे काही ठेवले असते तर सर्वानी मला त्या नावाने ओळखले असते. म्हणजे माझे नाव हेमंत हि माझी खरी ओळख नाही. मग माझे शरीर माझी ओळख […]